सिंगापूर एक प्रवास: बैक पॅकर्स एक बजेट अनुभव (Marathi Edition)

116.82 (as of 06/11/2017, 11:18 am)

Buy product

Description

सिंगापूर प्लेनिंग .
बजेट टूरची आखणी करताना योग्य नियोजन आणि वेळापत्रक बनविणे अतिशय आवश्यक आहे.
खऱ्या सिंगापूरचा आनंद घ्यायचा असेल तर टूर ही अॅरेंज टूरमधे न जाता स्वतःच करायला हवी. थोडीफार पूर्वतयारी, रिसर्च, आणि चालण्याची तयारी ठेवल्यास या सर्वाचा आनंद आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. अॅरेंज ट्रर या कदाचीत कम्फर्ट देत असतीलही, मात्र स्वतः एक्सप्लोअर करून सिंगापूर अनुभवण्यात जी मजा आहे ती केवळ अद्वितीय आहे,थ्रिलिंग आहे . आणि मी स्वानुभवावरून सांगू शकतो की सिंगापूरमधील इन्फ्रास्ट्रकचर आणि पर्यटन पूरक सुखसोयींमुळे अगदी कमीत कमी बजेट मधे देखील हे सर्व काही सहज शक्य आहे
This E-book Is in Marathi for the backpackers who need to excursion Singapore on their very own in Price range.

Additional information

Author

Binding

Format

Languages

NumberOfPages

ProductGroup

ProductTypeName

PublicationDate

ReleaseDate

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सिंगापूर एक प्रवास: बैक पॅकर्स एक बजेट अनुभव (Marathi Edition)”

Your email address will not be published. Required fields are marked *